बदलत्या जीवनशैलीत बॉडी स्पा ठरतोय वरदान..
सुधीर कामावरून घरी आला. घरी नुकतेच सासरचे काही पाहुणे आले होते. पाहुण्यांमधून हळूच कोणीतरी म्हटले जीजू अगदी वयाच्या ३५ शी मधेच ५० वया सारखे दिसतात. आतून किचन मधून हसून आवाज येत होता, काय ग सारिका लग्नाला जेमतेम ७-८ वर्षे झाली असतील भाऊजी इतक्यात थकलेले दिसतात! फिजिकल फिटनेस अगदीच कमजोर झाला आहे. तुमचं बर चालल आहे […]
बदलत्या जीवनशैलीत बॉडी स्पा ठरतोय वरदान.. Read More »