सुधीर कामावरून घरी आला. घरी नुकतेच सासरचे काही पाहुणे आले होते. पाहुण्यांमधून हळूच कोणीतरी म्हटले जीजू अगदी वयाच्या ३५ शी मधेच ५० वया सारखे दिसतात. आतून किचन मधून हसून आवाज येत होता, काय ग सारिका लग्नाला जेमतेम ७-८ वर्षे झाली असतील भाऊजी इतक्यात थकलेले दिसतात! फिजिकल फिटनेस अगदीच कमजोर झाला आहे. तुमचं बर चालल आहे ना ? नाही म्हणजे सगळ काही व्यवस्थित आहे ना ? सारिका ला या प्रश्नांचे नीट उत्तर देता आले नाही, आणि ओशाळल्या नजरेने तीने कटाक्ष टाकत विषय बदलला.
या आणि अशा अनेक सुधीर आणि सारिका यांच्या कथे मधील मुख्य विषय हा आहे की आज तुम्ही किती फिट आहात?
याचे थोडक्यात खाली उत्तर दिले आहे – बदलत्या जीवनशैलीत बॉडी स्पा ठरतोय वरदान.. पाहूया कसा!
आजच्या धकाधकीच्या आणि मुख्यत्वे करून शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या अनेक समस्यांशी सामोरे जाताना. स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, विविध शारीरिक आजार हे खुप ओळखीचे शब्द आहेत. प्रत्येकजण काही ना काही समस्येनं ग्रस्त आहे. बाहेरील वाढतं प्रदुषण, बदललेली जीवनशैली, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे वाढलेलं मनाचं प्रदुषण, बहुतांश लोकांची बदलतं कामाच स्वरूप (work from home) या तासनतास बैठ्या पद्धतीने वाढलेली शारीरिक आणि मानसिक दुखनी,वेळेचा अभाव,कामाचा प्रचंड ताण, बाहेरील स्पर्धेचा होणारा परिणाम आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी करावी लागणारी कसरत. यामुळे वाढलेली चिडचिड, एकटेपणा, शारीरिक मानसिक थकवा या सगळ्यामुळे हरवलेली आपली शांत झोप. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी संतुलित आहार, शांत झोप, व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर आपल्याला शांत झोप नसेल, मानसिक शांतता नसेल तर आपल्या आरोग्याच्या अनेकविध समस्यांशी रोज झगडावं लागतं.
यावर आपल्या समृद्ध अशा आयुर्वेदात सांगितलेल्या उपायांचा पाश्चिमात्य देशात अवलंब केला जातो. आपल्या आयुर्वेदातील औषधी स्नान बॉडी स्पा म्हणून समोर आलं. आपण मात्र यापासून आजही अनभिज्ञ राहीलो.
आपलं शरीर आणि मन यांचा मिलाफ करण्याची शक्ती बॉडी स्पामध्ये आहे. अतिशय परिणामकारक आणि आजच्या धकाधकीच्या आयुष्यात गरजेचा उपाय आहे. आज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील माणसाला गरजेची असलेली तणावमुक्त,शांत झोप, शारीरिक काळजी आणि अनेक महागडी सौंदर्यप्रसाधने वापरूनही न मिळणारी सौंदर्यवृद्धी. या गोष्टी औषधी स्नान म्हणजेच बॉडी स्पामुळे शक्य होतंय.
बॉडी स्पा हा वैज्ञानिक, वैद्यकीय आधारावर केली जाणारी शारीरिक आणि मानसिक उपचारपद्धती आहे. तिचे अनेक फायदे आहेत. खरंतर या उपचारपद्धतीची गरज आज प्रत्येकाला आहे. कारण मोबाईल, सोशल मीडियाचा वाढता वापर,बैठी कामाची पद्धत, व्यायामाचा अभाव, मेंदूची आणि शरीराची कसरत आणि यामुळे मनाला आणि शरीराला आलेला थकवा. या थकव्यातून उद्भवलेल्या अनेक समस्या यावर एक उत्तम उपाय म्हणून बॉडी स्पा रामबाण आहे.
यामुळे
१) ताणतणावापासुन मुक्ती मिळते.
२)शरीराचा रक्तप्रवाह वाढतो,नसा मोकळ्या होतात, आपसुकच त्वचा चमकदार आणि टवटवीत होते.
३)शरीराला आणि मनाला पोषण मिळते.
४) शांत झोप लागते.
५)आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
६) शरीर आणि मन याचं संतुलन होतं.
कोणत्याही केमिकलचा मारा न करता आयुर्वेदिक पद्धतीने शरीराला आरोग्य आणि सौंदर्य, मनःशांती या गोष्टी मिळतात. आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. ती प्रत्येकानं घ्यायला हवी. जितकं शरीराला जपणं गरजेचं आहे तितकंच मनाला जपणं महत्त्वाचं आहे. या दोन्हींची संतुलित काळजी घेण्याची रामबाण क्लृप्ती म्हणजे बॉडी स्पा..
बॉडी स्पा हा विविध प्रकारांमध्ये सद्या उपलब्ध आहे.
त्यामध्ये
१) फुल बॉडी थाय मसाज
२) डिप टिश्यू मसाज
३) अरोमा थेरपी
४) स्पोर्ट्स मसाज
५) होलिस्टिक मसाज इत्यादी
आपल्या कामाची पद्धत, जीवनशैली इत्यादीचा विचार करून आपल्याला कोणत्या प्रकारचा स्पा योग्य आणि फायदेशीर आहे हे लक्षात घेऊन बॉडी स्पा करणं सोयीस्कर ठरते. बॉडी स्पा स्त्री आणि पुरुष दोघांसाठी उपयुक्त असतो. यासाठी आपल्या जवळसुद्धा खुप चांगले स्पा सेंटर कार्यरत आहेत.
त्यामध्ये
१) टच स्पा पुणे
२) व्हिवा थाय स्पा पुणे
३) वेलनेस स्पा पुणे
४) रोमा थाय स्पा पुणे इत्यादी..
हे पुण्यामध्ये उपलब्ध आहेत. सविस्तर माहितीसाठी या पुणे स्पा सेंटर वेबसाईट ला भेट द्या आणि तुमचा मसाज ची बुकिंग करा. काही डिस्काऊंट ऑफर पण चालू असतात त्या विषयी सुद्धा माहिती घ्या. प्रत्येक बॉडी स्पा हा सामान्य माणसाला परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे.
आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेली ही काळजी आपण घेऊ शकतो. शरीराची वेळीच काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. कारण उपचारांपेक्षा काळजी कधीही चांगलीच. त्यासाठी महिन्यातुन, दोन महिन्यातून किंवा किमान सहा महिन्यातून एकदा बॉडी स्पा करणं शरीर आणि मन दोन्हींना गरजेचं आणि खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.स्वस्थ रहा, आनंदी रहा.
Read here : Spa Massage for Insomnia: A Natural Solution for Restful Sleep